पुजा बोनकिले
हे रोप घरात आणि कमी सुर्यप्रकाशात वाढते.
zz नावाचे हे रोप कमी सुर्यप्रकाश वाढू शकते.
हे रोप कमी सुर्यप्रकाशात वाढते.
पिस लिली घरात ठेवणे शुभ मानले जाते. तसेच या रोपाला जास्त सुर्यप्रकाशाची गरज नसते.
हिरव्यागार पानांचे हे रोप घरात कमी सुर्यप्रकाश वाढू शकते.
रंगीत पानं असलेले हे रोप कमी सुर्यप्रकाशात देखील वाढते.
हे रोप दिसायला सुंदर असून कमी सुर्यप्रकाशात वाढतात.
या रोपाला कमी सुर्यप्रकाश लागतो. तुम्ही हे राप घरात देखील ठेऊ शकता.