IPL फ्रँचायझींचे 'लॉयल' खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

बीसीसीआयने २८ ऑक्टोबर रोजी नवे रिटेंशन नियम जाहीर केले. नव्या नियमांमुळे सर्व फ्रॅंचायझीमध्ये आयपीएल २०२५ रिटेंशनबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

IPL retention | esakal

आपण आज अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात जे आयपीएलमध्ये सुरूवातीपासून एकाच फ्रॅंचायझीकडून खेळत आहेत.

IPL retention | esakal

सचिन तेंडूलकर

सचिन २००८ मधील आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून २०१३ मधील निवृत्तीपर्यंत मुंबई इंडियन्स कडून खेळला.

IPL retention | esakal

महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी आयपीएलच्या सुरूवातीपासून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे.

IPL retention | esakal

विराट कोहली

विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आत्तापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघाकडून खेळत आहे.

IPL retention | esakal

रिषभ पंत

रिषभ पंत २०१६ मधील आपल्या पहिल्या आयपीएल हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे.

IPL retention | esakal

सुनिल नरेन

२०१२ मध्ये सुनिल नरेन आयपीएल मधील आपला पहिला सामना खेळला. तेव्हापासून आत्तापर्यंत तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत आहे.

IPL retention | esakal

कायरन पोलार्ड

कायरन पोलार्ड २०१० मधील आपल्या पहिल्या आयपीएल हंगामापासून निवृत्तीपर्यंत मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला.

IPL retention | esakal

'अजिंक्य' मुंबई! रहाणेच्या नेतृत्वाखाली दादागिरी

ajinkya rahane | esakal
येथे क्लिक करा