T20 World Cup 2024 : विंडीजमध्ये 2010 अन् 2024 चा टी 20 वर्ल्डकप खेळणारी प्लेईंग 11

अनिरुद्ध संकपाळ

गेल्यावेळी वेस्ट इंडीजमध्ये 2010 मध्ये टी 20 वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आलं होतं. आता दहा 10 वर्षांनी पुन्हा विंडीजमध्ये वर्ल्डकप होतोय.

2010 मध्ये टी 20 वर्ल्डकप खेळलेले तब्बल 11 खेळाडू यंदाच्या 2024 च्या टी20 वर्ल्डकपमध्ये देखील खेळणार आहेत.

रोहित शर्मा - भारत

पॉल स्ट्रर्लिंग - आयर्लंड

डेव्हिड वॉर्नर - ऑस्ट्रेलिया

अँजेलो मॅथ्यूज - श्रीलंका

शाकिब अल हसन - बांगलादेश

मोहम्मदुल्ला - बांगलादेश

मोहम्मद नबी - अफगाणिस्तान

रविंद्र जडेजा - भारत

जॉर्ज डॉकरेल - आयर्लंड

टीम साऊदी - न्यूझीलंड

मोहम्मद आमिर - पाकिस्तान

सिराज की अर्शदीप... कोण असेल बुमराहचा डेथ ऑव्हर पार्टनर?

येथे क्लिक करा