सकाळ डिजिटल टीम
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विविध गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतात. उद्या त्यांचा जम्नदिवस आहे. त्याबद्दल त्यांच्या विविध पेहरावातील फोटो खास तुमच्यासाठी
या फोटोमध्ये मोदींनी तुरबान घातले आहे. ज्यावर मोराच्या पिसाचा आकार आहे. ज्याच्या वरील भागात चांदीचे दागिने लावलेले आहेत.
17 सप्टेंबर 2013 मध्ये गांधीनगरमधील मोदींची एक छबी.
पंजाबमधील एका कार्यक्रमामध्ये पंजाबी वेशभूषा परिधान केलेले मोदी.
सैनिकी वेशभूषा करून भारतीय जवानांचा उत्साह वाढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतीय सैन्याच्या एका कार्यक्रमात टिपलेली मोदींची एक भावमुद्रा
एखाद्या चित्रपट अभिनेत्यालाही लाजवेल अशा वेशभूषेतील मोदी
पुण्यातील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तुकाराम महाराजांच्या वेशभूषा केलेले मोदीजी.
वाराणसी येथील एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले मोदी यामध्ये त्यांच्या कपाळावर चंदन लावलेले दिसून येत आहे.
कोरोना महामारीमध्ये सर्व काही ठप्प झाले होते. त्यावेळी मोदींच्या या लूकची सर्वदूर चर्चा झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.