मोदींनी 'मन की बात' मध्ये उल्लेख केलेली अराकू कॉफी काय आहे?

Monika Lonkar –Kumbhar

मन की बात

पंतप्रधान मोदींनी आज 'मन की बात' कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले.

अराकू कॉफी

मोदींनी या कार्यक्रमात बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी मोदींनी आंध्र प्रदेशात पिकवल्या जाणाऱ्या अराकू कॉफीचाही उल्लेख केला.

ही एक खास प्रकारची कॉफी असून 2023 च्या G20 शिखर परिषदेदरम्यान या कॉफीचा मोठा बोलबाला झाला होता.

GI टॅग

भारत सरकारने अलीकडेच या कॉफीला GI टॅग देखील दिला आहे.

अराकू कॉफीचे नाव आंध्र प्रदेशातील खोल अन् घनदाट अराकू व्हॅलीच्या नावावरून पडले आहे. ही अरेबिका कॉफीची एक प्रजाती आहे.

विशाखापट्टणम

भारतात या कॉफीची लागवड प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्याच्या आसपास आणि ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात केली जाते.

अराकू कॉफीच्या चांगल्या वाढीसाठी 1250 ते 1500 मिमी सरासरी पर्जन्यमानासह हवेतील आर्द्रता 68 ते 92 टक्के आवश्यक असते.

जगातील पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता?स्थापना कोणी केली?

येथे क्लिक करा.