जॉर्जिया मेलोनींसोबत PM मोदींचा खास सेल्फी; G-7 परिषदेदरम्यान महत्त्वाची चर्चा

कार्तिक पुजारी

इटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच इटलीचा दौरा करुन परत आले आहेत. इटलीमध्ये G-7 परिषदेसाठी मोदी गेले होते

Modi Georgia Meloni

शपथ

पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता, त्यामुळे याला महत्त्व होते

Modi

भेट

इटलीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची देखील भेट घेतली.

Georgia Meloni

चर्चा

दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं.

Modi Georgia Meloni

जी-७

जी-७ परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी जगातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची परिषदेमध्ये भेट घेतली.

modi and biden

भाष्य

पंतप्रधान मोदी यांनी जी-७ परिषदेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, ऊर्जा, आफ्रिकन देश याबाबत भाष्य केलं

Modi and canada pm

नेते

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख यांची मोदींनी भेट घेतली

सोनाली कुलकर्णींचं वाढतंय वजन, पाहा फोटो

sonali
हे ही वाचा