Sudesh
आजकाल लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोनचं व्यसन लागलं आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे.
यामुळे पंतप्रधान मोदींनी स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी काही खास टिप्स दिल्या आहेत.
मोबाईलवर कितीही चांगला कंटेंट उपलब्ध असला, तरी त्याला वापरण्यासाठी दिवसातून ठराविक वेळ निश्चित करा.
घरामध्ये मोबाईल संबंधित नियम ठरवून घ्या. विशेषतः जेवताना अशा गॅजेट्सचा वापर करणं टाळा.
पंतप्रधानांनी सांगितलं, की घरामध्ये एक 'नो गॅजेट झोन' बनवा, जिथे घरातील व्यक्ती एकमेकांशी गप्पा मारू शकतील.
घरातील सर्व सदस्यांना एकमेकांच्या मोबाईल आणि इतर डिव्हाईसेसचे पासवर्ड माहिती हवेत. यामुळे पारदर्शकता वाढेल.
आपला स्क्रीन टाईम तपासण्यासाठी विविध अॅप्सची मदत घ्या. तसंच ही वेळ कमी करण्याचा प्रयत्न करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.