PM मोदी ध्यानात लीन! कन्याकुमारी येथील ध्यानधारणेचे फोटो आले समोर

कार्तिक पुजारी

मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे ध्यानधारणेला सुरुवात केली आहे

PM MODI meditating | eSakal

विवेकानंद

विवेकानंद रॉक मेमोरियल येथे मोदी ध्यानधारणा करणार आहेत, याच ठिकाणी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती

PM MODI meditating | eSakal

ध्यानधारणा

पंतप्रधान मोदी ३० मे च्या सायंकाळपासून १ जून रोजीच्या सायंकाळपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत

PM MODI meditating | eSakal

दिवस-रात्र

पंतप्रधान मोदी दिवस-रात्र याठिकाणी ध्यानधारणा करणार आहेत

PM MODI | eSakal

फोटो

पंतप्रधान मोदी यांच्या ध्यानधारणेची काही फोटो समोर आले आहेत

PM MODI | eSakal

पूजा

पंतप्रधान मोदी यांनी काल शाल आणि धोतर परिधान करून मंदिरात पूजा केली होती

PM MODI | eSakal

टोक

कन्याकुमारी हे भारताचे दक्षिणेतील सर्वात शेवटचे टोक मानले जाते

PM MODI | eSakal

निरोजी आरोग्यासाठीचा 'ब्रिस्क वॉक' म्हणजे काय?

eSakal
हे ही वाचा