पोलीस नुसतं बसून, एकही तक्रार होत नाही नोंद; देशात कुठे आहे असं पोलीस स्टेशन?

कार्तिक पुजारी

स्टेशन

असं एक पोलीस स्टेशन आहे, जिथे एक गुन्हा नोंद होण्यासाठी पोलिसांना वर्षोवर्ष वाट पाहावी लागते.

police

उत्तराखंड

उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये येणाऱ्या सीमा भागात असणाऱ्या गुंजीमध्ये गेल्या सात वर्षांमध्ये फक्त पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत.

police

तक्रार

२००६ पासून नियमित सुरू असलेल्या या पोलीस स्टेशनमध्ये २०२२ मध्ये शेवटची तक्रार झाली आहे.२०१७ पूर्वी याठिकाणी कोणत्याही खटल्याची नोंद नाही.

police

गुंजी

निसर्गाच्या सानिध्यात राहणारे लोक समाधानी आणि शांत असल्याचं म्हटलं जातं. त्याचीच प्रचिती गुंजी गावाकडे पाहून येते.

police

धारचूल

धारचूल तहसील मुख्यालयापासून जवळपास ७२ किलोमीटर अंतरावर गुंजी पोलीस स्टेशन आहे.

police

लोक

शिवाय या पोलीस स्टेशन अंतर्गत १५ गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये जवळपास ४ हजार लोक राहतात.

police

नोंद

२०१७ मध्ये पोलीस स्टेशनमध्ये एका मोठ्या गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानंतर २०२२ पर्यंत फक्त चार गुन्ह्यांची नोंद आहे

police

सोनाली कुलकर्णी झालीये जाड, पाहा फोटो!

हे ही वाचा