पॉलिश की अनपॉलिश तांदूळ, कोणता हेल्दी? जाणून घ्या

Anuradha Vipat

वजन

अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही पॉलिश न केलेला भात खावा.

Polished or Unpolished Rice

ग्लायसेमिक इंडेक्स

कारण पॉलिश केलेल्या तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. जे मधुमेही रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते

Polished or Unpolished Rice

पॉलिश तांदुळ

पॉलिश केलेल्या तांदळाऐवजी तुम्ही ब्राऊन राइस, काळा किंवा लाल तांदूळ खाऊ शकता, असे अनेक आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.

Polished or Unpolished Rice

खनिजे आणि जीवनसत्त्वे

कारखान्यात प्रक्रिया करताना पॉलिश केलेल्या तांदळातील सर्व खनिजे आणि जीवनसत्त्वे नष्ट होतात.

Polished or Unpolished Rice

डायबिटीजच्या रुग्णांसाठी हानिकारक

पांढऱ्या पॉलिश केलेल्या तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. जे डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप हानिकारक आहे.

Polished or Unpolished Rice

आणि मग तुमचे वजन...

जर तुम्ही पॉलिश केलेला भात खाल्ल्यास तुमचे पोट लवकर भरत नाही आणि यामुळे तुम्हाला जास्त खावे लागते आणि मग तुमचे वजन वाढू लागते.

Polished or Unpolished Rice

मन्नारा चोप्राला चुलत बहीण परिणीती चोप्राकडून मिळाला हा खास मॅसेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mannara Chopra
येथे क्लिक करा