Healthy Fruits : हृदयाच्या आरोग्यासाठी ही फळं खा, ठणठणीत राहाल

साक्षी राऊत

रोजच्या डाएटमध्ये डाळींब

वाढत्या वयात हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याअनुशंगाने तुमच्या डाएटमध्ये काही फळांचा समावेश करून घ्या.

Healthy Fruits

रोज खा एक सफरचंद

सफरचंद तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. निरोगी हृदयासाठी सफरचंद खा.

Healthy Fruits

एप्रीकॉट

एप्रीकॉटमध्ये असलेल्या फ्वेवोनॉइड तुमच्या हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करते.

Healthy Fruits

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सीडंटचे गुण हृदयाशी संबंधित धोक्याला मोठ्या प्रमाणात कमी करतात.

Healthy Fruits

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये अनलॅच्युरेटेड अॅसिड हृदयाला निरोगीच ठेवत नाही तर शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकते.

Healthy Fruits

द्राक्षे

द्राक्ष्यांमध्ये पॉलीफेनॉल आणि फेनॉलिक अॅसिड हृदयाशी संबंधित धोक्यास मोठ्या प्रमाणात कमी करते.

Healthy Fruits

संत्री

रोज संत्री खाल्ल्याने तुमची इम्युनीटीही स्ट्राँग होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy Fruits