'त्या' व्हायरल व्हिडीओवर पूजा भट्टने व्यक्त केला आपला राग

Anuradha Vipat

घोषणा

मुंबई मेट्रोमध्ये तरुणाईला गरब्याची गाणी आणि जय श्रीरामच्या घोषणा देताना पाहून पूजा भट्ट संतापली आहे.

Pooja Bhatt

सार्वजनिक ठिकाणी

पूजाने एक व्हिडीओ रिट्विट करत लिहिले की, ‘या अशा गोष्टी सार्वजनिक ठिकाणी घडू नयेत.

Pooja Bhatt

कमेंट

आता पूजाच्या या पोस्टवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

Pooja Bhatt

पाठिंबा

काही जण पूजाला ट्रोल करत आहेत तर काहींनी तिला पाठिंबाही दिला आहे.

Pooja Bhatt

कायदा आणि सुव्यवस्था

तसेच दुसऱ्या एक पोस्टमध्ये पूजा म्हणाली आहे की, ‘जर आपण मूलभूत नियमांचे पालन करू शकत नसाल तर खऱ्या अर्थाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची आशा नाही.

Pooja Bhatt

सक्रिय

पूजा सोशल मिडायावर सक्रिय असते

Pooja Bhatt

परखड मतं

पूजा सोशल मिडायावर नेहमीत आपले परखड मतं मांडत असते

Pooja Bhatt

सूरज चव्हाणच्या नावाने फसवणूक, स्वत: सूरजने याविषयी दिली माहिती

येथे क्लिक करा