चिंब भिजलेले, रूप सजलेले...पाऊस, मोकळे केस अन् साडीत पूजाचा आकर्षक अंदाज

Sandip Kapde

पूजा सावंत

पूजा सावंत तिच्या नवीन फोटोशूटमध्ये चिंब भिजलेल्या लुकमध्ये दिसली.

pooja sawant photoshoot | esakal

आकर्षक अंदाज

साडी आणि मोकळे केसांमध्ये पूजाचा आकर्षक अंदाज.

pooja sawant photoshoot | esakal

क्षणभर विश्रांती

पूजाने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटाद्वारे अभिनयाची सुरुवात केली.

pooja sawant photoshoot | esakal

दगडी चाळ

'दगडी चाळ' या चित्रपटाने पूजाला लोकप्रियता मिळवून दिली.

pooja sawant photoshoot | esakal

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

पूजाला ‘दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ मिळाला.

pooja sawant photoshoot | esakal

pooja sawant photoshoot सतरंगी रे

पूजा सावंतची 'सतरंगी रे' या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

pooja sawant photoshoot | esakal

वृंदावन

‘पोस्टर बॉयज़’ आणि ‘वृंदावन’ या चित्रपटांत पूजाचे काम उल्लेखनीय होते.

pooja sawant photoshoot | esakal

इंस्टाग्राम

पूजाने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले

pooja sawant photoshoot | esakal

शेवटची भूमिका

'दगाडी चाळ 2' मध्ये पूजाची शेवटची भूमिका होती.

pooja sawant photoshoot | esakal

पुरस्कार

पूजाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत

pooja sawant photoshoot | esakal

गेस्ट

‘बस बाई बस’ या मराठी शोमध्ये पूजाचा गेस्ट म्हणून सहभाग.

pooja sawant photoshoot | esakal

सिद्धेश चव्हाण

पूजा सावंतने सिद्धेश चव्हाणसोबत देखील फोटो शेअर केले

pooja sawant photoshoot | esakal

तुम्ही 30 वर्षांचे होण्यापूर्वी भारतातील या ठिकाणांना नक्की भेट द्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

visit these places India before turn 30 | esakal
येथे क्लिक करा