पूजा सावंतने शेअर केली पती सिद्धेशसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

लग्नबंधनात

पूजा सावंत तीन महिन्यांपूर्वी सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.

Pooja Sawant

पती सिद्धेशसाठी खास पोस्ट

आता तिच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. यासाठी तिने पती सिद्धेशसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Pooja Sawant

इन्स्टाग्राम अकाउंट

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे.

Pooja Sawant

फोटो शेअर

यात पूजा तिच्या लग्नाचा शालूत दिसत आहे. मिरर सेल्फी काढत तिने हा फोटो शेअर केला आहे

Pooja Sawant

तीन महिने

“मिसेस झाल्यानंतरचा पहिलाच फोटो. लग्नाला तीन महिने झाले सुद्धा.” असं कॅप्शन पूजाने या फोटोला दिलं आहे

Pooja Sawant

शेअर

पूजाने शेअर केलेल्या या फोटोवर सिद्धेशने “मला तुझी आठवण येतेय” अशी कमेंट केली आहे

Pooja Sawant

कमेंट्स

पूजाने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Pooja Sawant

मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न

येथे क्लिक करा