पूजा सावंतच्या नऊवारी साडीतील डान्स व्हिडीओने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

ट्रेंड

प्रशांत नेटके संगीतबद्ध केलेलं ‘नाच गो बया’ गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होतं आहे.

Pooja Sawant

डान्स

अनेक कलाकार मंडळी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

Pooja Sawant

लक्ष

आता पूजा सावंतच्या नऊवारी साडीतील डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Pooja Sawant

व्हिडीओ शेअर

“आमचं नवीन गाणं आलं”, असं कॅप्शन देत पूजा सावंतने ‘नाच गो बया’ गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Sawant

जबरदस्त डान्स

या व्हिडीओत पूजा सावंत लाल रंगाच्या नऊवारी साडीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. 

Pooja Sawant

कौतुक

चाहत्यांनी पूजाच्या डान्ससह तिच्या एक्सप्रेशनचं कौतुक केलं आहे.

व्हूज

पूजा सावंतच्या या डान्स व्हिडीओला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत

देवोलीना भट्टाचार्जीने पायल मलिकला दिलं प्रत्युत्तर

येथे क्लिक करा