पूजा सावंतची पहिली वटपौर्णिमा

Anuradha Vipat

झलक

अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या पहिल्या वटपौर्णिमेची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

Pooja Sawant

लग्नानंतर...

लग्नानंतर पूजा देखील आपल्या नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात गेली होती.

Pooja Sawant

भारतात

आता पूजा एकटीच भारतात परतली आहे.

Pooja Sawant

कॅप्शन

पूजाची बहीण रुचिराने ‘बहिणीची पहिली वटपौर्णिमा’ असं कॅप्शन देत पूजाचे सुंदर फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

Pooja Sawant

वटपौर्णिमा

पूजाने अगदी पारंपरिक पद्धतीने लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा साजरी केली आहे.

Pooja Sawant

लूकमध्ये...

पारंपरिक अशा लूकमध्ये पूजा खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Sawant

सुंदर अशी साडी

वटपौर्णिमेच्या सणाला पूजाने पिवळ्या व त्याला लाल रंगाचा काठ असलेली सुंदर अशी साडी नेसली होती. 

प्रथमेश परबने बायकोसह साजरी केली पहिली वटपौर्णिमा

येथे क्लिक करा