पूजा सावंतच्या सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष

Anuradha Vipat

फोटो शेअर

पूजा सांवतने नुकतचं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant

कमेंट्स

अनेकांनी पूजाच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत.

Pooja Sawant

चमक

या फोटोला कॅप्शन देत पूजाने म्हटलं आहे की, स्वत:च्या मनाशी प्रमाणिक रहा. संपूर्ण मन त्या गोष्टीमध्ये घाला, मग तुम्ही जे कराल त्याची आपोआपच चमक येईल.

Pooja Sawant

लाखो चाहते

सोशल मीडियावरही पूजाचे लाखो चाहते आहेत.

सक्रिय

पूजा सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

प्रेक्षकांच्या पसंतीस

यलो ड्रेसमधला पूजाचा हा अंदाज प्रेक्षकांच्याही चांगलाच पसंतीस पडत आहे.

लक्ष

पूजाच्या या मोहक अदांनी लक्ष वेधून घेतलं आहे.

संगीता बिजलानीबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

येथे क्लिक करा