गुगलनंही पूनमवर का घातली होती बंदी?

युगंधर ताजणे

आपल्या वादग्रस्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेच्या निधनानं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

Poonam Pandey Death

पूनमच्या इंस्टा टीमनं पोस्ट करत तिला सर्व्हिकल कॅन्सर झाल्याचे सांगण्यात आले असून त्यात तिचे निधन झाले आहे.

Poonam Pandey Death

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी पुनम पांडे ही नेहमीच तिच्या फॅशनसाठी ओळखली गेली

Poonam Pandey Death

प्रसिद्धीसाठी पूनमनं नेहमीच अनेकांशी पंगा घेतल्याचे दिसून आले. त्यातून तिला मोठ्या परिणामाला देखील सामोरं जावं लागलं.

Poonam Pandey Death

वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये आलेल्या पुनमवर एकेकाळी गुगलनं देखील बंदी घातली होती.

Poonam Pandey Death

गुगलनं तिचे कोणतेही फोटो प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घेतली होती.

Poonam Pandey Death

असं म्हटलं जातं पूनमनं पांडे अॅप सुरु केलं होतं. मात्र त्यावरील बोल्ड कंटेटमुळे ते अॅप वादात सापडलं होतं.

Poonam Pandey Death

त्या अॅपवरुन झालेल्या वादामुळे गुगलनं ते डिलिट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Pandey Death