लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी होणार आई

Anuradha Vipat

गुड न्यूज

अभिनेत्री दृष्टी धामीने लग्नानंतर नऊ वर्षांनी गुड न्यूज दिली आहे

TV actress Drishti Dhami

बातमी

इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडीओ शेअर करत दृष्टीने ती लवकर आई होणार असल्याची बातमी दिली आहे.

TV actress Drishti Dhami

शुभेच्छांचा वर्षाव

तिने शेअर केलेला व्हिडीओ खूप चर्चेत असून टीव्ही कलाकार तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

TV actress Drishti Dhami

मनोरंजन

‘मधुबाला’ या शोद्वारे दृष्टी धामीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 

TV actress Drishti Dhami

सक्रिय

दृष्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

TV actress Drishti Dhami

वैवाहिक जीवन

दृष्टी आता स्क्रीनपासून दूर असली तरी पती नीरजबरोबर सुखी वैवाहिक जीवन जगत आहे

व्हिडीओमध्ये...

व्हिडीओमध्ये दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज यांच्या हातात वाईनचे ग्लास दिसत आहेत

तेजस्विनी पंडितने केली राज ठाकरेंसाठी खास पोस्ट शेअर

येथे क्लिक करा