Anuradha Vipat
‘थपकी प्यार की’ आणि ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’ मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री जिग्यासा सिंग
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जिग्यासा सिंह चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.
जिग्यासा सिंहने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, जेव्हा माझ्या आयुष्यात सर्व समस्या सुरू होत्या, तेव्हा लोकांनी मला सतत ट्रोल करण्यास सुरुवात केली.
जेव्हा-जेव्हा मी माझ्याबद्दल नकारात्मक कमेंट्स ऐकत असते, तेव्हा मी अधिकचं डिप्रेशनमध्ये जाते असंही जिग्यासा सिंह म्हटले आहे
अनेकांनी मला अनप्रोफेशनलही म्हटले. मी शो मध्येच सोडला होता असंही जिग्यासा सिंहने पुढे म्हटले होते
जिग्यासा सिंहने पुढे म्हटले की असा आजार कोणालाही होऊ शकतो.माझ्यातही बरेच हार्मोनल बदल झाले