स्पृहा जोशीने केलेली पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

पदार्पण

अभिनेत्री स्पृहा जोशी नुकताचं वाढदिवस झाला आहे .

Spruha Joshi

शुभेच्छा

वाढदिवसानिमित्ताने स्पृहाच्या चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.

Spruha Joshi

इन्स्टाग्राम पोस्ट

आता याचेच आभार व्यक्त करण्यासाठी स्पृहाने नुकतीच इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

Spruha Joshi

फोटो

या पोस्टमध्ये स्पृहाच्या आई-वडिलांचा रुग्णालयातील फोटो पाहायला मिळत आहे.

Spruha Joshi

शुभेच्छा

फोटो शेअर करत स्पृहाने लिहिलं आहे की, “१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येतायत, आई बाबांची तब्येत सुधारत आहे

Spruha Joshi

पुण्याई

पुढे स्पृहाने लिहिलं आहे की, सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र ‘काहीही लागलं तरी सांग’ म्हणून दिलासा देतायत, इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई.

Spruha Joshi

ऋणी

पुढे स्पृहाने लिहिलं आहे की, आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे.

अभिनेत्री बिपाशा बासूबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

येथे क्लिक करा