पोस्ट करत निवेदिता सराफ यांनी केलं अभिनय बेर्डेचं कौतुक

Anuradha Vipat

पोस्ट

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Nivedita Saraf praised Abhinay

कौतुक

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे याचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे.

Nivedita Saraf praised Abhinay

काम

‘आज्जी बाई जोरात’ नाटकात अभिनय सध्या काम करत आहे.

Nivedita Saraf praised Abhinay

नाटक

हे नाटक पाहण्यासाठी निवेदिता सराफ गेल्या होत्या.

Nivedita Saraf praised Abhinay

भेट

नाटक संपल्यानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयची भेट घेतली आणि या नाटकातील त्याच्या कामाचं कौतुक केलं.

Nivedita Saraf praised Abhinay

शुभेच्छा

निवेदिता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करत अभिनयला शुभेच्छा दिल्या आहेत

पोस्टमध्ये

आज लक्ष्याची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच…, असं निवेदिता सराफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शाहरुख खानच्या लेकीचे 'ते' फोटो व्हायरल

येथे क्लिक करा