फोटो पोस्ट करत श्रद्धाने चाहत्यांना विचारला प्रश्न

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Shraddha kapoor

महत्त्वाच्या कारणामुळे

आता देखील श्रद्धा एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आली आहे

Shraddha kapoor

चर्चेत

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या काही फोटोंमुळे श्रद्धा कपूर चर्चेत आली आहे.

Shraddha kapoor

प्रश्न

फोटो पोस्ट करत श्रद्धाने चाहत्यांना मोठा प्रश्न देखील विचारला आहे.

Shraddha kapoor

फोटो पोस्ट

श्रद्धा कपूरने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. 

Shraddha kapoor

बेस्ट गोष्ट

फोटो पोस्ट करत श्रद्धाने कॅप्शनमध्ये 'जगात लाल रंगाची सर्वात बेस्ट गोष्ट कोणती आहे...?' असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.

Shraddha kapoor

चर्चा

आता सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

आराध्याला असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

येथे क्लिक करा