जम्पिंग जॅक! PR Sreejesh चे भन्नाट सेलीब्रेशन पाहिलं का?

Pranali Kodre

पीआर श्रीजेश

भारतीय हॉकी संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर भन्नाट सेलीब्रेशन केलं होतं.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

भारत उपांत्य सामन्यात

भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्य पूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा शूट आऊटमध्ये पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

भारताचा विजय

ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात १-१ अशी निर्धारित वेळेनंतर बरोबरी झाली होती. त्यानंतर शूट आऊटमध्ये भारताने ४-२ असा विजय मिळवला.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

मोलाचा वाटा

भारताच्या या विजयात अनुभवी गोलकिपर पीआर श्रीजेशने मोलाचा वाटा उचलला.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

'द वॉल'

पीआर श्रीजेशने शेवटच्या दोन क्वार्टर्समध्ये अफलातून बचाव केला. याशिवाय त्याने शूट आऊटमध्येही ब्रिटनने पहिले दोन गोल केल्यानंतरचे त्यांचे दोन प्रयत्न हाणून पाडले.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

सेलिब्रेशन

त्याने जेव्हा शूट आऊटमध्ये ब्रिटनचे गोल रोखले तेव्हा मजेशीर सेलिब्रेशनही केले.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

फोटो

त्याने खाली बसूनच गमतीने उडी मारत गोल आडव्याचे सेलीब्रेशन केले. त्याचा हा फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

PR Sreejesh | Indian Hockey Team | Sakal

कर्णधार म्हणूनही रोहितच 'सिक्सर किंग'

Rohit Sharma | Sakal
येथे क्लिक करा