प्रभासच्या ‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपटाने केला हजार कोटींचा टप्पा पार

Anuradha Vipat

‘कल्की : २८९८ एडी’

‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजविताना दिसत आहे.

Prabhas' movie 'Kalki : 2898 AD'

बॉक्स ऑफिस

प्रदर्शित झाल्याच्या १६ व्या दिवशीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे.

Prabhas' movie 'Kalki : 2898 AD'

कमाई

‘कल्की : २८९८ एडी’ने भारतात १६ व्या दिवशी ५.२ कोटींची कमाई केली आहे.

Prabhas' movie 'Kalki : 2898 AD'

पुनरागमन

‘कल्की : २८९८ एडी’ चित्रपटातून प्रभास ने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे.

कमाई

हा चित्रपट विविध भाषांत प्रदर्शित झाला असून, तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत २५५ कोटी, तर हिंदी भाषेत २३६ कोटींची कमाई केली आहे.

हजार कोटी रुपयांचा टप्पा

चित्रपटाच्या जागतिक स्तरावरील कमाईविषयी बोलायचे, तर ‘कल्की’ने हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे

दिग्दर्शित

कल्की : २८९८ एडी’ चित्रपट नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला आहे

प्रेक्षकांची मने

या चित्रपटात दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन, प्रभास, दिशा पटानी, मृणाल ठाकूर, दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत

ऐश्वर्या–आराध्याचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

येथे क्लिक करा