Anuradha Vipat
एका मुलाखतीत संवाद साधताना प्राजक्ताने हास्यजत्रेबद्दल खुलासा केला आहे
मुलाखतीत प्राजक्ताने सुरुवातीला हास्यजत्रेसाठी नकार दिला होता असं सांगितलं आहे.
प्राजक्ता म्हणाली की, झी मराठी’वर मी ‘गूड मॉर्निंग महाराष्ट्र’ हा शो होस्ट केला होता. त्यामुळे हास्यजत्रेच्या टीमला वाटलं आपण हिला सूत्रसंचालनासाठी विचारूया
पुढे प्राजक्ता म्हणाली की, त्यांनी संपर्क केल्यावर मी लगेच सांगितलं नाही! मला जमणार नाही.
प्राजक्ता म्हणाली की, एकतर रिअॅलिटी शो, त्यातही कॉमेडी कार्यक्रम, माझा खरंच काहीच संबंध नाही.
पुढे प्राजक्ता म्हणाली की,पुढे दोन दिवसांनी परत त्यांचा मला फोन आला. तुझं पेमेंट आम्ही वाढवतोय, प्लीज या पेमेंटला तरी कर. पण आम्हाला तू हवी आहेस.
प्राजक्ता म्हणाली की,त्यावेळी शेजारी माझा एक मित्र बसला होता. तो मला म्हणाला तू एक शेड्यूल करून बघ. नाही जमलं तर नको करू