ब्रेकअप झाला अन् प्राजक्ता कोसळली...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीबद्दल ऐकायला मराठी रसिकांना फारच रस आहे

Prajakta Mali

तिचं दैनंदिन जीवन, करिअर, लव्ह लाईफ आणि वैयक्तिक आयुष्य, याबद्दल चाहते जाणून घेत असतात

Prajakta Mali

एका मुलाखतीमध्ये तिने ब्रेकअप झाल्यानंतर झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं आहे

ब्रेकअप झालं आणि वाय सिनेमाच्या शूटिंगमध्ये मी कोसळले, असा खुलासा तिने केला

''त्यावेळी मला काय होत होतं, हे कळलं नाही.. मला इतरांना त्या घटनेबद्दल सांगितलं'', असं प्राजक्ता म्हणते

यापूर्वीही प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य केलेलं होतं

सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची आघाडीची अभिनेत्री आहे

अभिनय, निवेदन, व्यवसाय, कविता.. या सगळ्या पातळ्यांवर ती सरस ठरली आहे