प्राजक्ताने गाजवलेल्या मालिका माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही एक आघाडीची मराठी अभिनेत्री आहे

Prajakta Mali

कम्फर्ट झोन

अभिनयाच्या बाबतीत कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा ती सातत्याने प्रयत्न करत असते

Prajakta Mali

वेब सीरिज

अलिकडे प्राजक्ता सिनेमा आणि वेब सीरिजच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत असते

Prajakta Mali

भूमिका

मात्र तिने टीव्ही सीरियल्सचा काळ गाजवलेला आहे, तिच्या अनेक भूमिका चर्चिल्या गेल्या

प्राजक्ताने २०११-१२ मध्ये सुवासिनी मालिकेत सावित्री हे पात्र निभावलं होतं

२०१३ मध्ये तिने एकापेक्षा एक अप्सरा आली यामध्ये स्पर्धक म्हणून सहभाग नोंदवला

२०१३-२०१५ मध्ये प्राजक्ताने जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत मेघना देसाई हे पात्र साकारलं

२०१७ मध्ये प्राजक्ताने नकटीच्या लग्नाला यायचं हं.. यामध्ये नपूर देशपांडे ही भूमिका केली

२०१८ पासून ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेचं निवेदन करत आहे

२०२० मध्ये तिने मस्त महाराष्ट्र या मालिकेचं निवेदन केलं होतं