प्राजक्ताचा नवाकोरा सिनेमा, तारीखही जाहीर

संतोष कानडे

प्राजक्ता माळी

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आज (गुरुवार) वाढदिवस

गुड न्यूज

वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने खास चाहत्यांना एक गुड न्यूज दिलीय

फुलवंती

तिने तिच्या फुलवंती या चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे

प्रोमो

इन्स्टावरील पोस्टमध्ये तिने एक प्रोमोही शेअर केलाय

तिचा फुलवंती हा सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे

प्राजक्ता तिच्या पोस्टमध्ये म्हणते, ११ ॲाक्टोबर २०२४ पासून तुमच्या मनावर राज्य करायला येतेय…

“फुलवंती”…. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात… अशी पोस्ट तिने केलीय

चित्रपटाची निर्मिती मंगेश पवार ॲंड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्सने केलीय

फुलवंती हा चित्रपट पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे