मान्सूनची चाहूल...प्राजक्ता गेली बहरून...

Sandip Kapde

मनोरंजन

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते.

prajakta mali photoshoot | esakal

फार्महाऊस

प्राजक्ताने कर्जत येथे फार्महाऊस घेतल्याची बातमी सर्वांना माहित आहे.

prajakta mali photoshoot | esakal

कर्ज काढून घेतलं नवीन घर

प्राजक्ताने सोशल मिडीयावर पोस्ट करत ही बातमी दिली होती. प्राजक्ताने कर्ज काढून हे नवीन घर घेतलंय.

prajakta mali photoshoot | esakal

ट्रीप

प्राजक्ताचे हे फार्महाऊस गेस्टसाठी देखील खुलं आहे. तुम्ही देखील या फार्महाऊसवर ट्रीपसाठी जाऊ शकता

prajakta mali photoshoot | esakal

डोंगराच्या पायथ्याशी हे फार्महाऊस

कर्जतला निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी हे फार्महाऊस. दरम्यान प्राजक्ताने फार्महाऊसवर फोटोशूट केलय

prajakta mali photoshoot | esakal

मान्सून

फार्महासवर व्यवस्थेसाठी "कुंज" येथे बसलेला मालक, "मान्सून" चे स्वागत करण्यासाठी, असे कॅपशन प्राजक्ताने दिले आहे.

prajakta mali photoshoot | esakal

प्राजक्ता

याशिवाय प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी तिचं हक्काचं घर घेतल्याची बातमी दिली होती.

prajakta mali photoshoot | esakal

सिनेमा

प्राजक्ताने अनेक मालिका, सिनेमा, वेबसिरीजमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

prajakta mali photoshoot | esakal

चाहत्यांची लाडकी

ती चाहत्यांची लाडकी आहे. तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही.

prajakta mali photoshoot | esakal

नेटकरी

नेटकरी तिला फॉलोही करतात आणि लाईकही करतात.

prajakta mali photoshoot | esakal

फार्महाऊसची चर्चा

प्राजक्ताच्या या फार्महाऊसची चर्चा सध्या खुप रंगली आहे, कर्जतला निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्ताने नवीन घर घेतलं असुन घराला प्राजक्तकुंज हे नाव दिलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

prajakta mali photoshoot | esakal