झाडाची सावली अन् वामकुक्षी, स्वतःच्या फार्महाऊसवर प्राजक्ता माळीचा निवांत वेळ

Devendra Jadhav

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

prajakta mali | Instagram

प्राजक्ता

प्राजक्ता माळी अनेकदा सोशल मिडीयावर सक्रिय राहून फॅन्सच्या संपर्कात असते

prajakta mali | Instagram

फोटो

प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर काही फोटो शेअर केले आहेत

prajakta mali | Instagram

सोशल मिडीया

प्राजक्ता माळीने अलीकडेच सोशल मिडीयावर फोटो शेअर केलेत

prajakta mali | Instagram

फार्म हाऊस

या फोटोत प्राजक्ता तिच्या फार्म हाऊसवर निवांत वेळ काढताना दिसते

prajakta mali | Instagram

Instagramतीन अडकून सीताराम

प्राजक्ताचा अलीकडेच तीन अडकून सीताराम सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय

prajakta mali | Instagram

बॉक्स ऑफीस

प्राजक्ताच्या या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर चांगलं यश मिळालंय

prajakta mali | Instagram