Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र फक्त आणि फक्त ‘फुलवंतीची’ सिनेमाची चर्चा आहे.
या सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित झालं आहे.
‘मदनमंजिरी’ गाण्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ठेका धरला आहे.
मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी,अशी मी – मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी’ असे गाण्याचे बोल आहेत.
प्राजक्ताने दमदार नृत्य करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
गाणं सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
प्राजक्ताचा डान्स पाहून नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत