पिया तोहसे नैना लागे रे..!

Monika Lonkar –Kumbhar

प्रार्थना बेहेरे

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे.

चित्रपट अन् मालिका

प्रार्थनाने आतापर्यंत अनेक मराठी-हिंदी, मालिका आणि चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

लोकप्रियता

'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून आणि 'माझी-तुझी रेशीमगाठ' या मराठी मालिकेतून तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

फॅशन सेन्स

उत्तम अभिनयासोबतच प्रार्थना तिच्या फॅशन सेन्ससाठी खास करून ओळखली जाते.

फोटोशूट

नुकतेच तिने लाल रंगाच्या भरजरी अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

मेकअप

या लाल रंगाच्या ड्रेसवर तिने साजेशी ज्वेलरी आणि फ्लॉलेस मेकअप केला आहे.

मनमोहक अंदाज

तिचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना आवडला असून, तिच्या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव चाहत्यांनी केला आहे.

संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर आहे बदाम फेसपॅक

Almond Face pack for Sensitive Skin | esakal
येथे क्लिक करा.