प्रार्थना बेहेरेचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज?

Anuradha Vipat

आघाडीची अभिनेत्री

सध्याच्या घडीला प्रार्थनाला मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

Prarthana Behere's marriage

लग्न

प्रार्थनाने २०१७ मध्ये अभिषेक जावकरशी लग्न केलं आहे.

Prarthana Behere's marriage

दिग्दर्शक व निर्माता

अभिषेक जावकर हा प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता आहे

Prarthana Behere's marriage

स्थळ

प्रार्थनाच्या जवळच्या मैत्रिणीच्या आईने अभिषेकचं स्थळ प्रार्थनाला सुचवलं होतं.

Prarthana Behere's marriage

लग्न

म्हणजेच प्रार्थनाचं अरेंज मॅरेज पद्धतीनं लग्न झालं आहे

Prarthana Behere's marriage

७ वर्षे पूर्ण

प्रार्थना आणि अभिषेकच्या लग्नाला आज ७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Prarthana Behere's marriage

शुभेच्छा

यानिमित्ताने प्रार्थनाने नवऱ्याबरोबर रोमँटिक व्हिडीओ शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Prarthana Behere's marriage

घटस्फोटाबाबत काय म्हणाल्या विशाखा सुभेदार?

येथे क्लिक करा