Anuradha Vipat
अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते.
सोशल मीडियावर अनेकदा प्रार्थनाला गरोदरपणाविषयी प्रश्न विचारले जातात.
2017 मध्ये प्रार्थनाने अभिषेक जावकरशी लग्न केलं आहे
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रार्थनाने 'बेबी प्लॅनिंग'च्या प्रश्नावर स्पष्टपणे उत्तर दिलं आहे
मुलाखतीत ती म्हणाली, "मला आणि माझ्या पतीला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे मूल नको, असं आम्ही ठरवलं आहे
मूल होऊ न देण्याचा आमचा निर्णय मोठा होता. पण यात आमच्या कुटुंबीयांनीही पाठिंबा दिला असंही ती पुढे बोलताना म्हणाली