Anuradha Vipat
आता नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने दिवंगत लोकप्रिय अभिनेते निळू फुले यांची एक आठवण सांगितली आहे.
प्रसाद ओकने म्हटले, ” अवघाचि संसार ही माझी मालिका चालू होती. ती मालिका प्रचंड गाजली होती. त्यावेळी निळू भाऊंच्या एका चित्रपटाचं शूटिंग होतं १५ दिवस, ते अचानक कॅन्सल झालं.
पुढे प्रसाद ओकने म्हटले, गार्गीच्या आई ती मालिका बघायच्या. तेव्हा भाऊ देखील १५ दिवस रोज एपिसोड बघत होते.
पुढे प्रसाद ओकने म्हटले, सोळाव्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले प्रसाद, तुझी ती मालिका चालू आहे त्याचे १०-१५ भाग मी पाहिले.
पुढे प्रसाद ओकने म्हटले, तुझं मला फार कौतुक वाटलं. खलनायक मीही केलाय, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे.
पुढे प्रसाद ओकने म्हटले, टेलिव्हिजनवर कधी खलनायकाची भूमिका साकारली नाही. तू साकारलेली खलनायकाची भूमिका मी पाहिली.
पुढे प्रसाद ओकने म्हटले, माझ्या लक्षात आलं त्याच तीव्रतेने दररोज खलनायक साकारणे ही अवघड गोष्ट आहे.तू फार उत्तमरित्या केली आहेस.