प्रसाद ओकने सांगितलं हिंदीत काम न करण्यामागचं कारण

Anuradha Vipat

प्रसाद ओक

मराठीतील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक

खुलासा

आता नुकतचं प्रसादने  हिंदीत काम न करण्यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.

सहभागी

‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्यूब चॅनलच्या ‘इनसाइडर्स’ कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता.

हिंदीत काम

यावेळी प्रसादला विचारलं की तीन हिंदी चित्रपट केल्यानंतर पुन्हा हिंदीत काम का नाही केलं? 

ज्या पद्धतीचं काम

यावर प्रसाद म्हणाला, “सध्याची परिस्थिती अशी आहे की मी आता मराठीत अभिनेता व दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीचं काम करतोय. या सगळ्याला डावलून हिंदीमध्ये जायचं, काहीतरी दुय्यम भूमिका करायच्या.हिंदीत खूप पैसे मिळतात असं मी बऱ्याचदा ऐकलं. पण वस्तुस्थिती तशी नाहीये.

मराठी कलाकारांचं पाठांतर

मराठीतील कलाकार बापच आहेत, याच्यात काही दुमत नाही किंवा शंका नाही. त्यांच्या रिटेक्सचा वेळ वाचतो. मराठी कलाकारांचं पाठांतर फार अप्रतिम असतं. असही यावेळी बोलताना प्रसाद म्हणाला

सलमानने घातली होती 'या' अभिनेत्रीला लग्नाची मागणी

येथे क्लिक करा