Anuradha Vipat
नुकतच अभिनेता प्रसाद ओकने महायुतीच्या सरकारसाठी खास व्हिडीओ केला आहे.
अभिनेता प्रसाद ओक हा धर्मवीर सिनेमामुळे चर्चेत आला होता.
व्हिडीओमध्ये 'महायुती सरकार आहे तर टेन्शनच नाही, असं प्रसादने म्हटलं आहे.
तसेच व्हिडीओमध्ये पुढे त्याने म्हटलं की, '25-26 वर्ष झालीत मला मुंबईत येऊन पण गेल्या 7 वर्षात जो महाराष्ट्र मी पाहतोय, अनुभवतोय काहीतरी वेगळंय.
व्हिडीओमध्ये पुढे त्याने म्हटलं की, महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मोठा होतोय.
व्हिडीओमध्ये पुढे त्याने म्हटलं की, गावागावत हायवे पोहचले आहेत, कृषीप्रधान योजना राबवल्या जात आहेत
व्हिडीओमध्ये पुढे त्याने म्हटलं की, महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहिण योजनेसारख्या योजना सुरुच आहेत, अरे महायुती आहे तर टेन्शनच नाही.