Anuradha Vipat
निवडणुकीच्या निकालांवर मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया आल्या आहेत.
आता अभिनेता प्रसाद ओकने या निवडणुकीच्या निकालांवर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे
अभिनेता प्रसाद ओकने स्टोरीज शेअर केल्या आहेत.
जो हिंदू हित की बात करेगा… वही देश पर राज करेगा! असं एका स्टोरीमध्ये प्रसाद ओकने म्हटलं आहे
तसेच दुसऱ्या स्टोरीमध्ये प्रसादने, “धर्मो रक्षति रक्षित: हिंदू ऐक्य चिरायु होवो” असं म्हटलं आहे.
राज्यात नेमकं कोणाचं सरकार येणार? हे लवकरच स्पष्ट होईल.
प्रसाद सोशल मिडीयावरही सक्रिय असतो