चाहत्यांच्या 'त्या' प्रश्नावर प्रशांत दामलेंचं रोखठोक उत्तर

Anuradha Vipat

प्रशांत दामले

आपल्या अभिनयाची छाप पाडणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणून प्रशांत दामले यांना ओळखलं जातं.

Prashant Damle

रेकॉर्ड्स

रंगभूमीवर काम करताना प्रशांत दामलेंनी स्वत:च्या नावावर मोठमोठे रेकॉर्ड्स करून घेतले आहेत.

Prashant Damle

खोचक कमेंट

आता त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टवर एका नेटकऱ्याने खोचक कमेंट केली आहे.

Prashant Damle

उत्तर

या युजरला दामलेंनी सुद्धा स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे.

Prashant Damle

फेसबुक

एका युजरने प्रशांत दामलेंच्या फेसबुक पोस्टवर “दामले निवृत्त व्हा” अशी खोचक कमेंट केली आहे.

Prashant Damle

सल्ल्याबद्दल...

यावर प्रशांत दामलेंनी सर्वात आधी “का हो?” असा प्रश्न विचारला. पुढे प्रशांत दामले सविस्तर कमेंट करत म्हणाले, “रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खरं आहे. पण, त्यांच्या मेसेजवरून कळतं की कधी थांबायचं ते…मला अंदाज येतो. सल्ल्याबद्दल धन्यवाद”

पाठिंबा

यावर प्रशांत दामलेंच्या चाहत्यांनी “या कमेंट्सकडे दुर्लक्ष करा”, “विचार नाही करायचा जे चालुये ते असू द्या” अशा प्रतिक्रिया लिहित प्रशांत दामलेंना पाठिंबा दिला आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कोणत्या पद्धतीनुसार करणार लग्न?

येथे क्लिक करा