Devendra Jadhav
प्रथमेश आणि मुग्धा वैशंपायन एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा त्याने केला
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वामध्ये प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते
प्रथमेश-मुग्धाने एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला
प्रथमेश-मुग्धाच्या या निर्णयाने दोघांचे आई-वडीलही खूप खुश आहेत.
मुग्धाच्या आईचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने मुग्धाने एक खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रथमेशने मुग्धाच्या आईला “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी!!” अशा शुभेच्छा दिल्यात.
यानिमित्ताने प्रथमेश मुग्धाच्या आईला मावशी अशी हाक मारतो हे त्याच्या चाहत्यांना कळलं आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.