सकाळ डिजिटल टीम
व्यायामादरम्यान ऊर्जा मिळण्यासाठी निरोगी आहार घेण्याची अत्यंत गरज असते, परंतु तो आहार कोणता असावा हे जाणून घ्या.
केळ्यांमधून शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यामुळे व्यायामाआधी केळी खावीत.
अंड्यातील पांढरा बलक खाल्ल्याने शरीराला प्रथिने मिळतात.
ओट्स रक्तातील साखरेची पातळी संतुलीत ठेवण्यास मदत करतात.
ड्राय फ्रूट्स शरीराला लागणारे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने पुरवतात.
सफरचंद व्हिटॅमिन्स आणि ॲंंटिऑक्सीडंटयुक्त असल्याने व्यायादरम्यान शरीराला उर्जा मिळते.
पिनट बटर शरीरातील कॅलरीज वाढवण्यास मदत करते.
ग्रॅनोला बार खाल्ल्याने तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा राखून ठेवण्यास मदत होते.