Pregnancy : प्रवासादरम्यान गरोदर महिलांनी ही काळजी घ्यावी

नमिता धुरी

गरोदर महिलांनी प्रवासादरम्यान काही वस्तू सोबत बाळगणे आवश्यक आहे.

Pregnancy

प्रवासादरम्यान मळमळल्यासारखे वाटू शकते. यासाठी लिंबाच्या गोळ्या, आवळा अशा काही आंबट-गोड गोष्टी सोबत ठेवा.

Pregnancy

पाणी आणि सरबताच्या बाटल्या घ्या.

Pregnancy

सुका खाऊ, छोटासा नाश्ता सोबत ठेवा.

Pregnancy

वाचनासाठी एखादे पुस्तक घ्या.

Pregnancy

बराच वेळ बसून राहू नका. अधूनमधून चाला.

Pregnancy

प्रथमोपचार पेटी सोबत ठेवा.

Pregnancy

डोंगरदऱ्यांमध्ये जाऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy