Pregnancy Tips : गरोदर महिलांनी उपाशी पोटी खाऊ नयेत या गोष्टी

नमिता धुरी

काही पदार्थ गरोदर महिलांनी उपाशी पोटी खाऊ नयेत.

Pregnancy

अंडी

उकडलेली किंवा कच्ची अंडी खाऊ नयेत.

Pregnancy

मासे

मासे उपाशी पोटी खाल्ल्याने झिंकचे प्रमाण वाढते जे बाळासाठी चांगले नसते.

Pregnancy

पपई

पपई खाणे चांगले नाही.

Pregnancy

गूळ

गूळ गरम असते.

Pregnancy

चहा

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडिटी होते.

Pregnancy

कॉफी

कॉफीमधील कॅफिन गरोदरपणात चांगले नसते.

Pregnancy

अननस

अननस टाळावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnancy