प्रिती झिंटा झाली आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

प्रिती झिंटा

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रिती झिंटा आयुष्यातील कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

Preity Zinta

आयव्हीएफ ट्रिटमेंट

या मुलाखतीत प्रिती झिंटाने आयव्हीएफ ट्रिटमेंटच्या वेळी तिला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं होतं याविषयी सांगितलं आहे

Preity Zinta

चांगले आणि वाईट दिवस

प्रिती झिंटा म्हणाली की, प्रत्येकाप्रमाणेच माझ्याही आयुष्यात काही चांगले आणि काही वाईट दिवस आले.

Preity Zinta

आयव्हीएफ सायकल्स

प्रिती झिंटा म्हणाली की, माझ्या आयव्हीएफ सायकल्सदरम्यान मी अनेक समस्यांचा सामना केला आहे .

Preity Zinta

हास्य

पुढे प्रिती झिंटा म्हणाली की, त्यावेळी चेहऱ्यावर हास्य आणणं आणि प्रत्येकाशी चांगलं वागणं माझ्यासाठी कठीण होतं.

Preity Zinta

इच्छा

पुढे प्रिती झिंटा म्हणाली की, कधीकधी तर मला माझं डोकं भिंतीवर आपटून रडावंसं वाटायचं. कोणाशीच बोलायची इच्छा नसायची.

Preity Zinta

सरोगसीच्या माध्यमातून...

प्रिती नोव्हेंबर 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून आई बनली आहे

Preity Zinta

शुभमन गिल आणि अनन्या पांडेचे 'ते' फोटो पाहून चाहते हैराण

येथे क्लिक करा