गुलाबी साडी आणि..नऊवारीमध्ये सावनीचा मराठमोळा स्वॅग

Monika Lonkar –Kumbhar

अपूर्वा नेमळेकर

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.

प्रेमाची गोष्ट

अपूर्वा सध्या स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत सावनीच्या प्रमुख भूमिकेत काम करतेय. तिची ही खलनायिकेची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

मॉर्डन असो की पारंपारिक अपूर्वा प्रत्येक लूकमध्ये तितकीच सुंदर दिसते.

गुलाबी साडी

नुकतेच अपूर्वाने या गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये सुंदर असे फोटोशूट केले आहे.

या गुलाबी नऊवारी साडीमध्ये अपूर्वा खूपच कमाल दिसतेय.

ज्वेलरी आणि मेकअप

गडद आणि फिकट गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा हा स्वॅग चाहत्यांना वेड लावतोय. खास करून तिची ज्वेलरी, मेकअप आणि हेअरस्टाईल लक्ष वेधून घेत आहे.

अपूर्वाच्या या फोटोंंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मराठमोळी थोडीशी साधीभोळी..! अप्सरेचा निळ्या पैठणीतला दिलखुलास अंदाज

येथे क्लिक करा.