Diet Tips : डाएट सुरू करण्यापूर्वी या गोष्टी नक्की करा

नमिता धुरी

डाएट करण्याचा विचार केलाच असेल तर त्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करा.

Diet Tips

काही वेळा लोक वजन कमी करण्यासाठी स्वत:हून डाएट करतात. हे चूक आहे.

Diet Tips

डाएटची सुरुवात चांगली झाल्यास त्याचे परिणाम चांगले होतात.

Diet Tips

डाएट पाळण्यासाठी मानसिक तयारी करा.

Diet Tips

डाएट सुरू करण्यापूर्वी ब्लड टेस्ट करून घ्या.

Diet Tips

आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.

Diet Tips

आहाराच्या सवयी बदलाव्या लागतील.

Diet Tips

ही तयारी झाल्यानंतरच डाएट सुरू करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips