Priya Bapat: मन गार्डन गार्डन! प्रिया बापटचं ते झक्कास कॅप्शन

सकाळ डिजिटल टीम

'गार्डन गार्डन हो गया' कॅप्शन देत प्रिया बापटने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे.

तिचा हा स्टायलिश अंदाज बघता चाहते घायाळ झाले आहेत.

प्रियाने आतापर्यंत इन्स्टाग्रामवर अनेक आऊटफिटमध्ये फोटोशुट केलंय.

तिच्या आऊटफिटची चर्चाही सोशल मीडियावर होत असते.

प्रिया बापटने हिरव्या रंगातील ड्रेसमध्ये रिसेंट फोटोशुट केलाय.

आणि त्याला आगवेगळं असं कॅप्शन दिलंय.

तिच्या या आगळ्या वेगळ्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.