Anuradha Vipat
प्रिया बापट हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
प्रिया बापटच्या फक्त प्रोफेशलच नाही तर, खासगी आयुष्यामुळे अनेक चर्चा रंगलेल्या असतात.
प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांच्या लग्नाला 13 वर्ष झाली आहे.
तरी देखील दोघांनी बाळ नाही. यावरुन बरेचदा प्रिया आणि उमेशला ट्रोल केलं जातं.
आता बाळ कधी होणार? या सतत विचारल्या जाण्यावर प्रश्नावर प्रियाने स्पष्ट भूमिका मांडली आहे.
प्रिया म्हणाली, मला मुलं नाही, जे काही असेल तो माझा आणि माझ्या नवऱ्याचा खासगी निर्णय आहे.
प्रिया म्हणाली, मला वाटलं वयाच्या 42 व्या वर्षी मुल जन्माला घालायचं आहे. तर मी तेव्हा मुलाला जन्म देईल.