Anuradha Vipat
नाटक, चित्रपट, मालिका आणि राजकारण या सगळ्यांमध्ये अधिक सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे
नुकतीचं प्रिया बेर्डेंनी मराठीतील सध्याच्या कलाकारांच्या वागणुकीविषयी खंत व्यक्त केली आहे.
नुकतीचं प्रिया बेर्डेंनी झी चित्र गौरव पुरस्कार २०२४’ या सोहळ्याला हजेरी लावली होती
यावेळी त्यांना विचारलं गेलं की, पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने कलाकारांच्या भेटीगाठी होतात. ही खरी गंमत असते.
यावर प्रिया म्हणाल्या, “हो भेटतात. नवीन लोकांचा परिचय होतो. पण अलीकडे आपल्यातल्या मला खूप काही गोष्टी खटकतात. आपणहून बोलल्याशिवाय लोक बोलतंच नाहीत. पूर्वी तसं नव्हतं.
अलीकडेच प्रिया ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकल्या होत्या